Dasara Melava Updates : दसरा मेळाव्यासाठी बीएमसीने परवानगी नाकारली, शिंदे-ठाकरे गटाची हायकोर्टात धाव
शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटानं कोर्टात धाव घेतलीय. त्यानंतर आता शिंदे गटानंही दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली यासाठी न्यायालयात याचिका दाखल केलीय.