Dasara Melava: शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार?

मुंबईत दसरा मेळाव्यावरून शिवसेना विरुद्ध शिंदेसेना यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र होतोय. उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान उपल्ब्ध न होऊ देण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola