Dasara Melava संदर्भात शिंदे गटाचे नेते मुंबई पोलिस आयुक्तलयात,वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक
बंजारा समाज शिवसेनेसोबतचं राहिलं असं, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणालेत. तसेच शिवसेना एकच असून,दसरा मेळावाही एकच आहे, तो शिवाजी पार्कवरचा, असंही ते म्हणालेत.