Dasara Melava BKC Ground : Eknath Shinde यांना मिळालं मैदान, शिवसेना आरपारच्या लढाईसाठी तयार

Continues below advertisement

दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलंच तापलंय. दसरा मेळाव्याकरता बीकेसीतील एक मैदान शिंदे गटानं आधीच आरक्षित केलंय. ठाकरे गटानंही बीकेसीतील दुसऱ्या एका मैदानासाठी अर्ज केला होता. मात्र ते मैदान अगोदरच एका कंपनीनं आरक्षित केलेलं असल्यानं ठाकरे गटाचा अर्ज फेटाळण्यात आलाय. आता उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा बंदिस्त सभागृहात होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram