Dahihandi 2022 : मुंबईच्या दहीहंडीवर आता भाजपचं कंट्रोल? दहीहंडीच्या आडून 'मिशन महापालिका'

 महाराष्ट्रासह देशभर आज दहीहंडीचा उत्साह दिसून आला. दोन वर्षानंतर महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह दिसून आला. पुन्हा एकदा मुंबई ठाण्यात अनेक ठिकाणी मोठमोठ्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. यापैकी बऱ्याच ठिकाणी भाजपचीच छाप दिसून आली. तर दहीहंडी म्हटलं की शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची जी छाप दिसून यायची त्याजागी मात्र भाजपची आणि शिंदे गटाची छाप दिसून आली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola