Dagdusheth Halwai Ganpati Pune : पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीचं ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक
गणपती बाप्पा मोरया! गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट होतं. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार असल्याने मोठा जल्लोष. गणेशोत्सवासाठी भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह.
Tags :
Lalbaugcha Raja Mumbaicha Raja Ganesh Galli Dagdusheth Halwai Ganpati Pune Ganeshotsav 2022 Swagat Ganpati Bappa 2022