Dagdusheth Halwai Ganpati : अंगारकीनिमित्त दगडूशेठ हलवाई मंदिराला देखील आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Continues below advertisement
अंगारकीनिमित्त पुण्यात बाप्पाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्यात. दगडूशेठ हलवाई मंदिराला देखील आकर्षक सजावट करण्यात आलीय. मंदिरातून आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी देवयानी एदलाबादकर हिनं.
Continues below advertisement