Dadar Rajyabhishek Drawing : राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष, दादरमध्ये शिवरायांचं चित्र साकारणार
Dadar Rajyabhishek Drawing : राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष, दादरमध्ये शिवरायांचं चित्र साकारणार
दरवर्षीप्रमाणे यंदाही किल्ले रायगडावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने ६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे..शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला यंदा ३५० वर्ष पूर्ण होतील..त्यानिमित्त महाराष्ट्र सरकारकडून जय्यत तयारी सुरु आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथे विविध रंगांच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे चित्र काढण्यात येतंय.
Tags :
Dadar