Dadar, Mumbai : शिवाजी पार्कात लतादीदींचं स्मृतिस्थळ उभारण्यास विरोध, उच्च न्यायालयात जनहित याचिका
शिवाजी पार्कात लतादीदींचं स्मृतिस्थळ उभारण्यास विरोध. मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल. शिवाजी पार्क खेळाचं मैदान राहावं ही मागणी.