Dadar Market | मुंबईत दादर मार्केटमध्ये सम-विषम पद्धतीने सोमवारपासून दुकानं सुरू होणार
ऋत्विक भालेकर, एबीपी माझा
Updated at:
07 Jun 2020 07:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईत दादर मार्केटमध्ये सम-विषम पद्धतीने सोमवारपासून दुकानं सुरू होणार आहेत. प्रशासनाने सांगितलेल्या नियमानुसार ही दुकाने सुरू उघडण्यात येणार आहेत.