आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात प्रशासनाकडून मठ, धर्मशाळांची तपासणी करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही काळजी प्रशासन घेत आहे.