Dadar Market मध्ये गणेशोत्सवानिमित्त दादरच्या फूल मार्केटमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी: ABP Majha
गणेशोत्सवानिमित्त दादरच्या फूल मार्केटमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय.. यंदा मार्केटमध्ये फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे फुलांचे दर देखील निम्म्यावर आले आहेत.