Dadar Ideal Dahihandi : दादर येथील दहीहंडीत क्रिकेटची थीम साकारत उत्सव

Continues below advertisement

Dadar Ideal Dahihandi : दादर येथील दहीहंडीत क्रिकेटची थीम साकारत उत्सव 

सबसे कातिल गौतमी पाटील म्हणत आपल्या अदांनी महाराष्ट्राला घायाळ करणाऱ्या गौतमी पाटीलला टस्सल देण्यासाठी नवी नृत्यांगणा यंदा मुंबईतील दहीहंडी उत्सवात ठुमके देत आहे. ठाण्यातील मागाठाणे येथील महायुती आणि तारामती चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित मागाठाणे दहीकाला गोविंदोत्सव 2024 येथे राधा मुंबईकरने आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ केल्याचं पाहायला मिळालं. आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावतीन आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी महोत्सवात राधाने उपस्थित मुंबईकरांची मने जिंकली. दिलखेचक अदा, चेहऱ्यावरील उत्साह आणि मराठी, हिंदी गाण्यांवर ठुमके देत राधा मुंबईकरने दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींनाही मागे टाकल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे गतवर्षी गौतमी पाटीलने मुंबई गाजवली होती. यंदा राधाने मुंबईचा दहीहंडी उत्सव गाजवल्याचं पाहायला मिळत आहे. 

मुंबईची दहीहंडी (Dahihandi) म्हणजे देशभर चर्चा असते, गोविंदा पथकांचे थरावर थर.. अनेक थर.. आणि लक्षावधी बक्षिसांचेही मनोरे मुंबईत पाहायला मिळतात. मुंबईकरांसाठी दहीहंडीचा दिवस म्हणजे फुल्ल टू एन्जॉय हॉलिडेच असतो. कारण, मुंबईच्या कानाकोपऱ्यातून मुंबईतील ठाणे, घाटकोपर, मुंबई (Mumbai) येथील प्रसिद्ध दहीहंडी पाहायला लोकं येतात. या लोकांच्या मनोरंजनासाठी अनेक सेलिब्रिटीही दहीहंडी उत्सवात असतात. मात्र, गेल्या वर्षीपासून येथील दहीहंडी उत्सवात गौतमी पाटीलची (Gautami patil) एन्ट्री झाली अन् थोडसं मनोरंजन करणाऱ्या सेलिब्रिटींची जागाच लावण्यखणी नृत्यांगणांनी घेतली. गतवर्षी मुंबईत आलेल्या गौतमीने आनंद व्यक्त केला होता. तसेच, मंबईकरांचं हे प्रेम पाहून मी भारावले, यापुढे ही मुंबईत बोलावलं की मी येणार असं तिने म्हटलं होतं. मात्र, यंदा मुंबईतील दहीहंडीत दिसून आली ती राधा मुंबईकर. पाव्हणं तुम्ही या.. यांसह अनेक गाण्यांवर राधा थिरकली. विशेष म्हणजे राधाच्या अगोदर गौतमीही इथेच नाचली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram