Diwali 2021 : पाडव्यानिमित्त दादर फुल मार्केट गजबजलं, फुलांना भाव मिळत नसल्यानं व्यापारी मात्र नाराज
पाडव्याच्या मुहूर्तावर दादरचं फुल मार्केट सकाळपासूनच गजबजलं आहे. लोकांमध्ये खरेदीचा उत्साह आहे. मात्र यंदा मालाची आवाक वाढल्यानं फुलांना तितकासा भाव मिळत नसल्यानं व्यापा-यांमध्ये काहीशी नाराजी आहे. त्यात अनेकांनी कोल्ड स्टोरेजचा माल काढल्यानं ताज्या फुलांऐवजी त्या स्वस्त मालाला जास्त मागणी असल्याचं व्यापाऱ्यांच म्हणणं आहे . पाहुयात दादर फुल मार्केटचा घेतलेला हा आढावा.
Tags :
Diwali Dadar Diwali Padwa Dadar Flower Market Diwali 2021 Dadar Diwali Diwali Padva Dadar Fool Market