Dada Bhuse : पदभार स्वीकारणाऱ्यापूर्वी बाळासाहेबांचं दर्शन, अजून जबाबदारी निश्चित नाही
Continues below advertisement
शिंदे गटाकडून आलेल्या पत्राला मान्यता देत उदय सामंत आणि दादा भुसे यांची कामकाज सल्लागार समितीत सदस्य म्हणून नियुक्ती केली. १७ ऑगस्टपासून विधिमंडळाचं अधिवेशन सुरु होतंय. या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या नियुक्त्यांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला अध्यक्षांनी झटका दिलाय.
Continues below advertisement