Cyrus Mistry Funeral : सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर वरळीत अंत्यसंस्कार पार पडणार
abp majha web team
Updated at:
06 Sep 2022 02:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्योगपती सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्यानंतर आज मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. वरळीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडतील. शहरातील अनेक उद्योगपती आणि मान्यवर यावेळी उपस्थित आहेत.