P305 Rescue Operations : आयएनएस कोची युद्धनौकेने केलेल्या बचाव मोहिमेचा थरारक व्हिडीओ

मुंबईच्या समुद्रात अडकलेल्या बार्ज P-305 वर 34 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आयएनएस कोचीमधून 16 मृतदेह आणण्यात आले. तर आयएनएस कोलकातामधूनही मृतदेह आणले जात आहेत. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola