RTPCR Test : आरटीपीसीआर टेस्टसाठी आता नाक, तोंडातील स्वॅबची गरज नाही!
सरीता कौशिक, एबीपी माझा
Updated at:
19 May 2021 06:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRTPCR Test : आरटीपीसीआर टेस्टसाठी आता नाक, तोंडातील स्वॅबची गरज नाही! कोरोना चाचणी नव्या पद्धतीचा शोध नागपुरातील नीरी संस्थेने लावला आहे. आयसीएमआरनेही या संशोधनाला मान्यता दिली आहे.