Cyclone Tauktae : प्रसिद्ध हाॅटेल मरिन प्लाझाच्याकंपाऊंड वाॅलवर भलंमोठं झाड पडलं, जीवितहानी नाही

मुंबई : हाॅटेल मरिन प्लाझा थोडक्यात बचावलं असून मरिन प्लाझाच्या कंपाऊंड वाॅलवर भलंमोठं झाड पडलं आहे. फायर ब्रिगेड आणि बीएमसीचे कर्मचारी झाड बाजुला करण्याचं काम करत आहेत. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हाॅटेलचा जनरेटवर आणि भिंतीचं नुकसान झालं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola