Cyclone Tauktae : मुंबईतील विकासकामांना तोक्ते चक्रीवादळाचा फटका ; कोस्टल रोडचं काम ठप्प

Continues below advertisement

तोक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबईतल्या विकासकामांना बसलाय, चक्रीवादळापुर्वीच कोस्टल रोडचं काम थांबवण्यात आलंय, समुद्रात काम करणा-या सर्व मजुरांना बाहेर काढण्यात आलंय. पुढील काही तास हे काम बंद ठेवण्यात येणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram