Cyclone Tauktae : NDRF ची टीम मुंबईत दाखल; जुहू चौपाटीवरुन 'माझा'चा रिपोर्ट

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वेगवेगळ्या चौपाट्यांवर NDRF च्या टीम बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईच्या दादर परिसरात मोठ्या प्रमाणात झाडं कोसळल्यामुळे मदतीसाठी एनडीआरएफ टीम दादर चौपाटी, जुहू चौपाटी आणि शिवाजी पार्कला पोहोचलेली आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola