
Cyclone Tauktae : तोक्ते वादळग्रस्तांना दिलेली मदत तुटपुंजी : प्रवीण दरेकर
Continues below advertisement
Cyclone Tauktae : तोक्ते वादळग्रस्तांना दिलेली मदत तुटपुंजी असल्याचं सांगत सरकारने कोकणवासियांच्या तोंडाला पानं पुसली असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
Continues below advertisement