कफ परेड झोपडपट्टीच्या विकासाचा मार्ग मोकळा, झोपडपट्टीमुक्त मुंबईच्या दिशेने एक पाऊल
मुंबईत जमिनीच्या किमती भारतातील सर्वात महाग आहेत आणि त्यातही कफ परेड परिसर हा देशातील सर्वात महागडा भाग मानला जातो. अब्जधीशांचा परिसर मानला जाणार कफ परेडचा एक भाग झोपडपट्टीने व्यापलेला आहे...बरीच प्रदीर्घ आणि किचकट कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया पार पाडल्यानंतर अखेर देशातील सर्वात महागड्या आणि बहुचर्चित एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) प्रकल्पाची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता एकमेव थांब्यासाठी म्हणजेच नौदलाची परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.या प्रस्तावित प्रकल्पाजवळ नौदलाचा तळ आहे आणि त्यामुळे त्याचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.
Tags :
Cuff Parade