CSMT Railway Station : सीएसएमटी रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, प्रस्तावित हायटेक लूक 'माझा'वर

Continues below advertisement

मुंबईतल्या ऐतिहासिक आणि जुन्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे. केंद्र सरकारनं देशातल्या तीन प्रमुख रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास मान्यता दिलीय. त्यात मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचंही रुपडं बदलण्यात येणार आहे. कॅफेटेरिया, दुकानं, मनोरंजन सुविधांसह वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा या स्थानकात उपलब्ध करण्यात येणार आहेत. या स्थानकावरील फलाटांचाही कायापालट होणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram