Cruise Drugs Party Case : पंच प्रभाकर साईल यांच्या आरोपामुळं किरण गोसावी पुन्हा एकदा चर्चेत
Continues below advertisement
मुंबई : क्रूझ पार्टी प्रकरणी गौप्यस्फोट करुन समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत खळबळ उडवून देणारे पंच प्रभाकर साईल हे आयुक्त कार्यालयात पोहचले आहेत. माझ्या जीवाला धोका आहे, त्यामुळं मला संरक्षण मिळावं अशी मागणी प्रभाकर साईल यांच्याकडून करण्यात येतेय. ड्रग्ज प्रकरणात गौप्यस्फोट करणाऱ्या प्रभाकर साईल यांंच्यावरुन आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद सुरू झाला आहे. दरम्यान मुंबईचे सहायक पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याशी प्रभाकर यांची भेट होऊ शकते.
Continues below advertisement
Tags :
Drugs Sameer Wankhede Ananya Pandey Aryan Khan Cruise Drugs Case Kiran Gosavi Cruise Drugs Samir Wankhede