Cruise Drugs Party Case : 'एफटीव्ही'चे इंडिया हेड Kashiff Khan 'माझा'वर एक्स्क्लुझिव्ह FTV India
Continues below advertisement
Mumbai Drug Case : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर आरोपांची मालिका सुरु केली आणि त्यानंतर त्यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. काशिफ खान यांचं नाव चर्चेत आलं. एफटीव्हीचे (फॅशन टीव्ही) इंडिया हेड असलेल्या काशिफ खान यांनी या आरोपांनंतर पहिली मुलाखत 'एबीपी माझा'ला दिली आहे. क्रूझवरील पार्टी काशिफ खान (Kashif Khan) यांनी आयोजित केली होती आणि समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर कारवाई होऊ दिली नाही, असा खळबळजनक आरोप मलिक यांनी केला होता. याशिवाय मलिक यांनी केलेल्या अन्य आरोपांवरही काशिफ खान यांनी माझाच्या मुलाखतीत उत्तरं दिली आहे. एबीपी माझाचे प्रतिनिधी सूरज ओझा यांनी काशिफ खान यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला.
Continues below advertisement
Tags :
Nawab Malik Shahrukh Khan NCB Wankhede Sameer Wankhede Aryan Khan Kranti Redkar Aryan Khan Bail Aryan Case Aryan Khan Case Aryan Khan Bail News Aryan Khan Latest Aryan Khan Latest News Aryan Aryan Khan Granted Bail Mumbai Cruise Raid Sameer Wankhede Latest News Nawab Malik Sameer Wankhede Sameer Wankhede News Sameer Wankhede Wife Hainik Bafna Sam Dsouza Kashiff Khan Ftv India