Coronavirus : गंभीर स्वरुपाचा कोरोना आधीच कळणार, मुंबई IIT कडून तंत्रज्ञान विकसित

मुंबई : आयआयटी-बॉम्बेच्या प्राध्यापकांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या टीमने गंभीर कोरोना लक्षणे आढळणाऱ्या आणि कोरोनाचा अधिक धोका संभावणाऱ्या रुग्णांचे  वर्गीकरण करण्यासाठी इन्फ्रा-रेड तंत्रज्ञानाचा वापर करण्याची एक नवीन पद्धत विकसित केली आहे. यामुळे गंभीर स्वरूपाचा कोरोना आधीच इन्फ्रा रेड स्पेक्टरोस्कोपी तंत्रज्ञानाद्वारे आधीच कळू शकणार आहे. रुग्णाला कोरोनाचा धोका आणि वाढणारी लक्षण आधीच लक्षात आणून देणारी हे तंत्रज्ञान आहे तरी काय?

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola