Old Pension Scheme : दहावी, बारावी पेपर तपासणीवर संकट, जुन्या पेन्शनच्या आंदोलनाला शिक्षकांचा पाठिंबा
दहावी, बारावी पेपर तपासणीवर पुन्हा संकट आलंय. जुन्या पेन्शनच्या आंदोलनाला शिक्षकांचा पाठिंबा दिला आहे. संप झाल्यास पेपर तापसणीवर बहिष्कार टाकला जाणार आहे.