Abdul Sattar यांच्या सिल्लोड मतदारसंघात आठवडाभरात तीन शेतकऱ्यांनी संपवलं जीवन
Abdul Sattar यांच्या सिल्लोड मतदारसंघात आठवडाभरात तीन शेतकऱ्यांनी संपवलं जीवन
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पळसखेडामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात एका आठवड्यात ही तिसरी तर जिल्ह्यात सहावी आत्महत्या झाली आहे.