विमान प्रवासासाठी कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह भासवला, मुंबईतील प्रकार
विमान प्रवासासाठी कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह भासवल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघड झाला आहे. या प्रकरणी खारमधील एकाच कुटुंबातील तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.