Covid New Year Regulation: ख्रिसमस, ईयर एंडच्या पार्ट्यांवर निर्बंध ABP Majha

Continues below advertisement

ख्रिसमसचं सेलिब्रेशन किंवा ईयर एन्डची पार्टी करायचा प्लॅन आखला असेल, तर जरा जपूनच. कारण ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून सेलिब्रेशन्सवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर मुंबई महापालिका कठोर कारवाई करणार आहे. मोकळ्या जागांवर होणाऱ्या कार्यक्रमांवर कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. रेसकोर्स आणि मोठ्या मैदानांवर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये केवळ २०० जणांनाच परवानगी असणार आहे. बंदिस्त जागी होणाऱ्या कार्यक्रमांसाठी क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram