COVID Center Scam प्रकरणी ईडीची छापीमारी, पालिका अधिकाऱ्यांची चौकशी सुरु
Continues below advertisement
कोव्हिड सेंटर घोटाळा प्रकरणी ईडीची छापेमारी आज दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. आज ईडीने मुंबई पालिकेच्या भायखळा कार्यालयात छापेमारी केलीय. महत्त्वाचं म्हणजे, मध्यवर्ती खरेदी विभागाची यात झाडाझडती घेतल्याची माहिती मिळतेय. त्यासोबत, महापालिकेच्या अधिकाऱ्यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आलीय. दरम्यान, या छाप्यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत स्टेट बँकेचे कर्मचारीही उपस्थित होते.
Continues below advertisement