HC Permission on Chatpooja : छटपूजेसाठी परवानगी देण्याच्या निर्णायवरुन कोर्टाने मनपाला फटकारलं

Continues below advertisement

मुंबईत राष्ट्रवादीच्या नेत्या राखी जाधव यांच्या मंडळाला डावलून भाजपशी संबंधित मंडळाला छटपूजेची परवानगी देण्याच्या निर्णयावरून हायकोर्टानं महापालिकेला फटकारलं आहे. घाटकोपरच्या आचार्य अत्रे मैदानात छटपूजा आयोजित करण्यासाठी राखी जाधव यांच्या मंडळाने परवानगी मागितली होती. पण महापालिकेनं त्यांना परवानगी नाकारून भाजपशी संबंधित अटल सामाजित सेवा संस्थेला परवानगी दिली होती. त्यामुळे राखी जाधव यांनी कोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टानं राखी जाधव यांच्या मंडळाला छटपूजेची परवानगी दिलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram