Nawab Malik यांची खासगी रुग्णालयात उपचार करण्याची विनंती कोर्टाकडून मान्य ABP Majha

नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा तात्पुरता दिलासा,  वैद्यकीय कारणांसाठी जामीन नाही, परंतु खासगी रुग्णालयात उपचार करण्याची विनंती कोर्टाकडून मान्य , नवाब मलिकंवर कुर्ल्यातील क्रिटी केअर रूग्णालयात उपचार होणार,  उपचांरासह पोलीस बंदोबस्ताचा खर्च नवाब मलिकांनाच करावा लागणार ,  उपचारादरम्यान केवळ एका कुटुंब सदस्याला सोबत राहण्याची मुभा

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola