Ashadhi Wari : वारीची तयारी! 15 लाख वारकरी वारीत सहभागी होण्याचा अंदाज, पालकमंत्र्यांची माहिती
abp majha web team
Updated at:
13 May 2022 10:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाच्या नियमाच्या बांधनातून मुक्त होणार यंदाची वारी, दरवेळेस पेक्षा जास्त वारकरी येणार या दृष्टीने नियोजन, वारी संदर्भात झालेल्या नियोजन बैठकीनंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया, दरवेळी 10 ते 12 लाख वारकरी पंढरपूरात येतं असतात यंदा 15 लाख वारकरी येऊ शकतील या अंदाजाने नियोजन