Cottonking चे ग्राहकांसाठी नवे कलेक्शन, 50 विविध रंगांमध्ये कॉटन शर्ट ABP Majha
दसरा दिवाळी आता जवळ आलेत.. यानिमित्ताने कपड्यांचा मोठा ब्रँड असलेल्या 'कॉटनकिंग'ने ग्राहकांसाठी काही खास नवे कलेक्शन आपल्या दुकानांमध्ये आणलेत... कॉटन किंगचे 'एरोसॉफ्ट' या नव्या कलेक्शनमध्ये शर्ट आणि ट्राउजर्सच्या व्हेरायटी ग्राहकांना खरेदी करता येतील. ५० विविध रंगामध्ये १०० टक्के कॉटन असलेले प्लेन, चेक्स, लाइनिंगचे शर्टस कॉटनकींगच्या दुकानात बघायला मिळतायत..