Costal Road Work | कोस्टल रोडचं काम महत्त्वाच्या टप्यावर; आदित्य ठाकरे यांच्याकडून कामाची पाहणी
दक्षिण मुंबईतील वाढत जाणाऱ्या ट्रॅफिकच्या समस्येवर उतारा म्हणून सध्या मुंबईतील कोस्टल रोडचं काम महत्त्वाच्या टप्यावर पोहोचलंय. प्रियदर्शनी गार्डन ते मरीन ड्राईव्हपर्यंत भुयारी मार्ग असणार आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी आज स्वत: या कामाची पाहणी केली.