Cost Cutting In Rajbhavan | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांचे राजभवनाला खर्चकपातीचे आदेश
Continues below advertisement
करोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासनाकडे अधिक संसाधन उपलब्ध व्हावे या दृष्टीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज (दि. २८ मे) राजभवनाच्या चालू आर्थिक वर्षाच्या खर्चात विविध उपाययोजनांद्वारे कपात करण्याच्या सूचना राजभवन प्रशासनाला केल्या आहेत.
Continues below advertisement