Coronavirus | कोरोनाला हरवण्यासाठी बीएमसीकडून नवं तंत्रज्ञान; ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, मोबाईल एक्सरे व्हॅनचा वापर
Continues below advertisement
मुंबई महापालिका झोपडपट्ट्या आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये पल्स ऑक्सिमीटर सोबत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, मोबाईल एक्स रे व्हॅनचा देखील वापर करणार आहे.
Continues below advertisement