Mumbai Unlock : अनलॉकच्या पहिल्याच दिवशी मुंबईत वाहतूक कोंडी

राज्यात कोरोनाच्या धर्तीवर लागू करण्यात आलेले निर्बंध टप्प्याटप्प्यानं कमी- जास्त प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय़ घेण्यात आला. परिणामी या निर्णयानंतर आणि काही तास पावसाचा शिडकावा झाल्यानंतर मुंबईतील रस्ते वाहनांनी हाऊसफुल्ल झाले. अनलॉकच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola