coronavirus | मुंबईत रस्त्यावर थुंकल्यास आता एक हजार रूपये दंड

मुंबईत रस्त्यावर थुंकाल तर आता तुम्हाला तब्बल एक हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. मुंबई महापालिकेनं हा निर्णय घेतलाय. पूर्वी मुंबईतल्या रस्त्यावर थुंकल्यास दोनशे रुपये दंड होता. आता त्यात वाढ करण्यात पाचपटीनं वाढ कऱण्यात आली आणि हा दंड एक हजार रुपये करण्यात आलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola