Vaccination : मुंबईतील BKC Jambo Covid Center मध्ये केक कापून 100 कोटी लसीकरणाचा आनंद साजरा
Continues below advertisement
देशभरात 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पार पडला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील बीकेसी जम्बो कोविड सेंटरमध्ये आनंद साजरा करण्यात आला असून यावेळी कोविड सेंटरमध्ये केक कापून लसीकरणाचा आनंद साजरा करण्यात आला.
Continues below advertisement
Tags :
Covid 19 Corona Vaccination Vaccination Corona Narendra Modi Bkc 100 Crore Dose BKC Jambo Covid Center