Corona vaccination | लसीकरणासाठी मुंबईकरांची गर्दी; NESCO आणि BKC लसीकरण केंद्राबाहेरुन माझाचा आढावा

Continues below advertisement

मुंबईतील सर्व लसीकरणे केंद्रे आज सुरु राहणार आहेत. मुंबई महापालिकेला दीड लाख कोविशील्ड लसींचा पुरवठा झाल्याची माहिती मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली. दरम्यान गोरेगावच्या नेस्को केंद्राबाहेर लसीकरणासाठी नागरिकांच्या पहाटे चार वाजल्यापासूनच रांगा पाहायला मिळत आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram