Corona Doubling Rate : संकट टळलं नाही, मुंबईकरांनो काळजी घ्या, महापौरांचं आवाहन
Continues below advertisement
दिवाळीनंतर कोरोनाबाबतची चिंता वाढवणारी बातमी आता समोर येतेय...मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी म्हणजेच (डबलींग रेट) घसरला आहे... आधी त्रिशतक गाठलेला रुग्णदुपटीचा कालावधी 196 दिवसांपर्यंत कमी झाला आहे...
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १९६ दिवसांपर्यंत खाली आला आहे.
गेल्या दहा दिवसांत हा कालावधी १०० दिवसांनी कमी झाला आहे.काल शनिवारी मुंबईत १ हजार ६३ रुग्णांची नोंद झाली, तर १७ जणांचा मृत्यू झाला.
गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १९६ दिवसांपर्यंत खाली आला आहे. गेल्या दहा दिवसांत हा कालावधी १०० दिवसांनी कमी झाला आहे. दरम्यान, शनिवारी मुंबईत १ हजार ६३ रुग्णांची नोंद झाली, तर १७ जणांचा मृत्यू झाला.
Continues below advertisement