Corona Effect on Church | कोरोनाचं सावट गुडफ्रायडेवर, चर्चकडून खबरदारी

कोरोनामुळं महाराष्ट्रातल्या अनेक यात्रा रद्द झाल्या.. प्रसिद्ध देवस्थांनी भक्तांसाठी नियम लागू केले.. आता कोरोनाचं सावट धार्मिक प्रथांपर्यंत येऊन पोहोचलंय. गुडफ्रायडेला चर्चच्या क्रॉसला चुंबन करु नये अशा सूचना मुंबईतल्या सर्व चर्चमध्ये देण्यात आल्यात. तसंच कोरोनाच्या भीतीपोटी मुंबईतील 123 चर्चच्या प्रवेशद्वारावर होली वॉटर ठेवण्यात येणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चकडून कोणती काळजी घेतली जातेय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेदान्त नेबनं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola