Cordelia Cruise Drug case : कथित वसुली प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासाला ब्रेक! ABP Majha

कॉर्डिलिया क्रूज ड्रग्ज  प्रकरणात कथित वसुली प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासाला ब्रेक!, अनेकदा समन्स  बजावूनही शाहरुखची  मॅनेजर पूजा ददलानीची  चौकशीसाठी टाळाटाळ, पूजा ददलानीचा जबाब नोंद न झाल्यामुळे मुंबई पोलिसांनी तूर्तास तपास थांबवला,  ड्रग्ज प्रकरणातून आर्यन  खानची सुटका करण्यासाठी पूजा ददलानीनं पैसे दिल्याचा संशय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola