Mumbai University च्या वसतिगृहाला सावरकरांचं नाव दिल्यानं वाद, राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरणार
Continues below advertisement
मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहाला सावरकरांचं नाव दिल्यानं वाद , छात्रभारतीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरणार , राष्ट्रवादी उद्या आंदोलन करणार, राज्यपालांना काळे झेंडे दाखवणार , राज्यपालांच्या सूचनेवरून सावरकरांचं नाव दिल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Continues below advertisement