कॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानामुळे दिव्यांग व्यक्तीचे प्राण वाचले आहे. पनवेल रेल्वे स्थानकात हा प्रकार घडला आहे.