काँग्रेसमधल्या सर्वात मोठ्या बदलाची कथा 'माझा'वर; मुख्य संपादक राजीव खांडेकर यांचं सविस्तर विश्लेषण
Continues below advertisement

नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. नाना पटोले यांनी कालच (4 फेब्रुवारी) विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज काँग्रेसने पत्रक काढून नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सहा कार्यकारी अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे.

Tags :
ABP Majha Executive Editor Rajiv Khandekar Executive Editor Rajiv Khandekars Analysis Abp Majha Exclusive Maharashtra Congress President Nana Patole