Conjunctivitis in Mumbai : मुंबईकरांनो सावधान ! मुंबईत डोळे येण्याची साथ पसरली
मुंबईत डोळे येण्याची साथ आलीय... डोळ्यातून पाणी आणि घाण येणे, डोळे लाल होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणं आहेत.. डोळे येण्याचा संसर्ग सामान्यपणे प्रथम एकाच डोळ्याला होतो... मात्र एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग होतो... त्यामुळे हा संसर्ग टाळण्यासाठी मुंबईकरांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय..